Photo : ‘कुबूल है’ फेम सुरभी ज्योतीचा हॉट अंदाज, मालदीवमध्ये करतेय धमाल

'कुबूल है' या मालिकेतून देशातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. ('Kubool Hai' fame Surabhi Jyoti's hot look, Enjoying in Maldives)

| Updated on: Apr 04, 2021 | 2:06 PM
1 / 6
'कुबूल है' या मालिकेतून देशातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

2 / 6
याच मालदीव व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. आता शेअर केलेल्या फोटोमध्ये सुरभीनं हटके ड्रेस परिधान केला आहे.

3 / 6
चाहत्यांना सुरभीचा हा हॉट अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

4 / 6
या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस आले आहेत.

5 / 6
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.

या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.

6 / 6
या व्हाईट टॉपमध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय.