Photo | ‘लेडी इन ब्ल्यू’ अभिनेत्री पूजा सावंतचा हटके लूक

| Updated on: Oct 27, 2020 | 3:05 PM

पूजा सावंतनं नवा फोटोशूट केला आहे. निळ्या रंगाच्या साडीमध्ये हा शूट केला आहे.('Lady in Blue' actress Pooja Sawant's stylish look)

1 / 5
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतनं नवा फोटोशूट केला आहे. निळ्या रंगाच्या साडीमध्ये हा शूट केला आहे.

2 / 5
या फोटोशूटमधील काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 5
बेन्झ फॅशन या कपड्यांच्या ब्रॅन्डसाठी तिनं हा फोटोशूट केल्याचं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

4 / 5
पूजा या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत असून तिच्या या लूकवर तिचे चाहतेही घायाळ झाले आहेत.

5 / 5
या फोटोंसोबत पूजानं या ब्रॅन्डसाठी एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे.