Weight Loss : ‘हे’ खास पेय प्या आणि झटपट आपले वजन कमी करा!

| Updated on: Jul 08, 2021 | 7:01 AM

वजन कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असाल तर आपण आपल्या दररोजच्या आहारात हे खास पेय घेतले पाहिजे. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करा आणि प्या.

1 / 5

2 / 5
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी देखील खूप फायदेशीर आहे. हे आपल्या चयापचयला चालना देते. ग्रीन टीमुळे चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3 / 5
रिकाम्या पोटी गरम पाण्यामध्ये अलसीचे पावडर मिक्स करून प्या. हे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. अलसीमध्ये भरपूर फायबर असते जे पोट साफ करते. तसेच यामुळे बराच वेळ भूक देखील लागत नाही.

4 / 5
जर तुम्हाला कमी वेळेत वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दिवसभर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्या. यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते.

5 / 5
बीटचा रस देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हा रस आपण दररोज सकाळी पिला तर आपले वजन कमी होण्यास मदत होते.