Rajasthan Tour : राजस्थानला फिरायला जायचा प्लॅन करताय तर IRCTC च्या ‘हा’ स्वस्त आणि मस्त बुक करा अन् इन्जॉय करा

| Updated on: Oct 22, 2023 | 11:15 AM

IRCTC Rajasthan Tour Package : सुट्ट्यांमध्ये ट्रिपचा प्लॅन असतो. पण खूप ऑप्श्नस असल्याने कोणता पर्याय निवडावा हे कळत नाही. कुठे जावं हे कळत नाही. अशात जर तुमचा राजर्थान ट्रीपचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी खास पर्याय भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिला आहे. फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर आताच 'हा' प्लॅन बुक करा!

1 / 5
राजस्थान पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. भारतासह जगभरातून पर्यटक राजस्थानमध्ये येत असतात. मात्र ही राजस्थान ट्रीप आऊट ऑफ बजेट असेल असं अनेकांना वाटतं.

2 / 5
राजस्थानटी ट्रीप... तीही स्वस्तात... कारण IRCTC अर्थात भारतीय रेल्वेने काही खास पॅकेजेस लाँच केली आहेत. ही पॅकेजेस तुमच्या बजेटमध्ये आहेत.

3 / 5
 यावर्षीसाठी भारतीय रेल्वेमध्ये Royal Rajasthan Ex Bhopal टूरचं पॅकेज लाँच केलं आहे.  या पॅकेजमध्ये फतेहपुर सीकरी, जयपूर, बीकानेर, जयसलमेर, जोधपूर आणि उदयपूर या ठिकाणी तुम्हाला नेलं जातं.

4 / 5
6 डिसेंबर 2023 पासून ही ट्रीप सुरु होईल. 9 दिवस आणि 8  असं हे पॅकेज आहे. यात तुमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, टूर गाईड आणि जिथं जायचं असेल तिथं जाण्यासाठी बस असेल. शिवाय यातच तुमच्या ब्रेकफर्स्टपासून रात्रीच्या जेवणाची सुविधा असेल.

5 / 5
तुम्ही जर सोलो ट्रीप करणार असाल तर 58 हजार 500 रुपये खर्च करावे लागतील. दोघं असाल तर 42 हजार 900, तिघं जाणार असाल तर 40 हजार 200 प्रतिव्यक्ती खर्च असेल.