Skin Care Tips : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी या 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती गुणकारी!

| Updated on: Nov 06, 2021 | 7:36 AM

सौंदर्य वाढवण्यासाठी औषधी वनस्पती अत्यंत फायदेशीर आहेत. औषधी वनस्पतींमध्ये शक्तिशाली उपचार गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये तुम्ही निरोगी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.

1 / 5

2 / 5
हळद आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आणि जंतुनाशक गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते.

3 / 5
आवळा ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच तो आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्वचेचा टोन सुधारण्यासाठी आपण चेहऱ्याला दररोज आवळ्याचा रस लावला पाहिजे.

4 / 5
कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण दररोज त्वचेला कोरफड लावली पाहिजे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
दही हे आपल्या त्वचेवरील पिंपल्स काढून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. यासाठी आपण दह्यामध्ये काही घटक मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता.