या चुकीच्या सवयींमुळे होतात हाडं कमकुवत, आजच करा सुधारणा

| Updated on: Oct 03, 2023 | 5:12 PM

वयोमानानुसार हाडं कमकुवत होणे हे सामान्य आहे असं अनेक लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात आपल्या काही चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे हाडांना इजा पोहोचते. त्या बद्दल जाणून घेऊया.

1 / 5
 आपली आधुनिक जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी या आपल्या हाडांसाठी अत्यंत हानिकारक आणि धोकादायक ठरत आहेत. वयानुसार हाडे कमकुवत होऊ लागतात हे खरं आहे, पण खाण्यापिण्याच्या काही चुकीच्या सवयींमुळे कमी वयातच हाडं कमकुवत होऊ लागतात. ( Photos : Freepik)

2 / 5
जास्त मीठ खाणं : आजकाल बहुतांश लोकं हे फास्ट फूड आणि बाहेरच्या पदार्थांचे जास्त सेवन करताता. पण अशा पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण खूप जास्त असते. मीठात सोडिअम असते जे हाडांमधून कॅल्शियम काढून टाकते, त्यामुळे ती कमकुवत होण्याची शक्यता असते.

3 / 5
पुरेसे ऊन न घेणे : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना अंगावर ऊन किंवा सूर्यप्रकाश घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. बरेच लोक घरी किंवा ऑफीसच्या आत बसूनच काम करतात, त्यामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्यप्रकाश शरीरात व्हिटॅमिन डी तयार करतो, जे हाडांसाठी खूप महत्वाचे आहे.

4 / 5
  जास्त गोड खाणं : बरेचसे लोकं पेस्ट्री, केक, आईस्क्रीम, मिठाई यांसारखे पदार्थ जास्त खाऊ लागले आहेत. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते हाडांसाठी हानिकारक असते.

5 / 5
तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन : आजकाल फास्ट फूडच्या ट्रेंडमुळे लोक तळलेले पदार्थ जास्त खाऊ लागले आहेत. त्यात ट्रान्स फॅट असते ज्यामुळे हाडं कमकुवत होतात. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)