लव्ह बर्ड्स रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ताज महाल भेटीला! पाह खास फोटो

रकुल आणि जॅकीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या नात्याची त्यांनी कबूली दिली होती, अगदी तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांच्यावर नजर ठेऊन आहेत. अभिनेता जॅकीने रकुलला तिच्या वाढदिवसानिमित्त एक रोमँटिक चित्र देऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 5:02 PM
1 / 5
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी आज आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल या वास्तूला भेट दिली आहे. ताजमहाल परिसरात फेरफटका मारून बाहेर पडताना हे लव्हबर्डस दिसले. दे दे प्यार दे चित्रपटाचा दिग्दर्शक लव रंजन यांच्या विवाहसोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हे जोडपे आग्रा येथे गेले आहे.

2 / 5
दिग्दर्शक लव रंजन हा गर्लफ्रेंड अलिशा वैद्य बरोबर विवाह बंधनात अडकत आहे.  त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी रणवीर कपूर आणि अर्जून कपूर आधीच आग्रामध्ये दाखल झाले आहेत.

3 / 5
रकुल आणि जॅकीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या नात्याची त्यांनी कबूली दिली होती, अगदी तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांच्यावर नजर ठेऊन आहेत.

4 / 5
अभिनेता जॅकीने रकुलला तिच्या वाढदिवसानिमित्त एक रोमँटिक चित्र देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ''तुझ्या असण्याशिवाय दिवस दिवसासारखा वाटत नाही, आणि जेवण कितीही  स्वादिष्ट असलं तरी ते तुझ्याशिवाय गोड लागत नाही. माझ्यासाठी सर्वाच सुंदर जग म्हणजे तू आहेस. त्या माझ्या सुंदर जगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!

5 / 5
रकुल प्रीतचे 2022 मध्ये बॉस्कऑफिसवर अनेक चित्रपट झळकणार आहेत, आणि तिच्यासोबत बॉलीवूडमधीस सगळे दिग्गज कलाकार आहेत. त्यामध्ये अजय देवगण, आयुष्यमान खुराना, जॉन अब्राहम आणि जॅकलीन फर्नांडिस आहेत.