रात्रीच्या अंधारात आग भडकली, हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर अग्निकल्लोळ

औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या लालाजी एक्झिक्युटिव्ह नावाच्या हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागली होती, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 8:12 AM
1 / 5
औरंगाबादमधील एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागली होती.

2 / 5
औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या लालाजी एक्झिक्युटिव्ह नावाच्या हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागली

3 / 5
मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली होती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

4 / 5
आगीचा भडका उडाल्यानंतर एकच खळबळ उडाली. हॉटेलमधील ग्राहकांची पळापळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही

5 / 5
लालाजी एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या कॅफेमधील बॉयलरने पेट घेतल्यामुळे आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळ असलेल्या लाकडांमुळे अग्नितांडव झाल्याचं समजतं.