महापौर निवडणूक : नवनियुक्त महापौरांची यादी

| Updated on: Nov 22, 2019 | 1:19 PM

1 / 9
राज्यातील प्रमुख महानगरपालिकांचे महापौर आज (22 नोव्हेंबर) निवडले जात आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची महापौरपदी निवड झाली आहे.

2 / 9
शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर

3 / 9
भाजपचे संदीप जोशी नागपूरचे महापौर

भाजपचे संदीप जोशी नागपूरचे महापौर

4 / 9
भाजपचे चेतन गावंडे अमरावतीचे महापौर

भाजपचे चेतन गावंडे अमरावतीचे महापौर

5 / 9
भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर

6 / 9
शिवसेनेचे नरेश म्हस्के ठाण्याचे महापौर

शिवसेनेचे नरेश म्हस्के ठाण्याचे महापौर

7 / 9
राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर कोल्हापूरच्या महापौर

8 / 9
भाजपचे सतीश कुलकर्णी नाशिकचे महापौर

भाजपचे सतीश कुलकर्णी नाशिकचे महापौर

9 / 9
भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या महापौर