Photo : ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या सेटवर मकरसंक्रांतीचा उत्साह, पाहा फोटो

तुमचे लाडके कलाकारसुद्धा संक्रांतीचा आनंद लुटताना दिसत आहेत. (Makarsankranti celebration on the set of 'Sahkutumb Sahparivar', see photo)

| Updated on: Jan 14, 2021 | 4:09 PM
1 / 5
इंग्रजी वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत, सध्या सर्वत्र मकर संक्रांतीचे वारे वाहत आहेत.

2 / 5
अशात तुमचे लाडके कलाकारसुद्धा या सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

3 / 5
घरोघरी 'तिळगुळ घ्या गोडगोड बोला'असं म्हणत हा सण साजरा केला जातो. तसंच तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये देखिल हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

4 / 5
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या सेटवरसुद्धा मकर संक्रांतीची हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

5 / 5
संक्रांतीसाठी मस्त काळ्या रंगाचे कपडे परिधान करत तुमच्या लाडक्या कलाकारांनी धमाल केली आहे.