
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

नुकंतच सारानं मालदीवची सफर केली. या मालदीव ट्रीपचे फोटो ती आता सोशल मीडियावर शेअर करतेय.

या फोटोमध्ये ती भावासोबत धमाल करताना दिसतेय.

या फोटोंमध्ये ती फार हॉट आणि सुंदर दिसतेय.

या सुंदर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.