Photo : ‘मालदीव इज फन’, सारा अली खानची धमाल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. (‘Maldives is Fun’, Sara Ali Khan's Fun in Maldives)

| Updated on: Jan 25, 2021 | 2:31 PM
1 / 5
तर अभिनेत्री सारा अली खाननं एक वेळा नाही तर या अनलॉकमध्ये दोन वेळा मालदीव सफर केली आहे. या ट्रीपदरम्यात तिनं प्रचंड धमाल केली.

2 / 5
लॉकडाऊननंतर अनेक बॉलिवूड कलाकार मालदीवला हजेरी लावली होती. त्यानंतर आता साराही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे.

3 / 5
विशेष म्हणजे सुट्ट्या एन्जॉय करताना ती सोशल मीडियावरही फार अॅक्टिव्ह दिसत आहे.

4 / 5
आता सारानं हे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.

5 / 5
दरम्यान नुकतंच सारा अली खान कुली नंबर वन या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता.