Photo : बॉलिवूडमध्ये ‘मालदीव’चे वारे; विवेक ओबेरॉय कुटुंबीयांसोबत मालदीवमध्ये!

अभिनेता विवेक ओबेरॉय मालदीवमध्ये कुटुंबियांसोबत धमाल करतोय. (Maldives Is In the Trend, Vivek Oberoi's family Vacation in Maldives )

VN | Updated on: Dec 01, 2020 | 2:59 PM
1 / 8
लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर बॉलिवूडकरांनी एन्जॉय करण्यासाठी थेट मालदीव गाठलं आहे!

लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर बॉलिवूडकरांनी एन्जॉय करण्यासाठी थेट मालदीव गाठलं आहे!

2 / 8

निळाशार समुद्र, थंडगार वारे, कमालीची शांतता यामुळे 'मालदीव' सध्या बॉलिवूडकरांचं फेव्हरिट डेस्टिनेशन ठरतंय.

3 / 8

आता अभिनेता विवेक ओबेरॉय मालदीवमध्ये कुटुंबियांसोबत धमाल करतोय.

4 / 8

लॉकडाऊनमुळे अनेक महिने घरात राहिल्यानंतर विवेक कुटुंबियांना घेऊन मालदीवला पोहोचला आहे.

5 / 8

या ट्रीपमध्ये त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी त्याच्यासोबत आहेत.

6 / 8

या ट्रीपचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो मुलांसोबत धमाल करताना दिसत आहे.

7 / 8

विवेक उत्तम अभिनेता तर आहेच, मात्र तो एक उत्तम फॅमिली मॅनही आहे.

8 / 8

त्याचे हे फोटो नक्कीच फॅमिली गोल्स देत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us