Photo : ‘मालदीव इज ऑन’, अभिनेत्री कियारा आडवाणीचं मालदीव व्हेकेशन

अभिनेत्री कियारा आडवाणी मालदीवमध्ये पोहोचली आहे. ('Maldives Is On', Actress Kiara Advani's Maldives Vacation)

VN | Updated on: Jan 02, 2021 | 6:35 PM
1 / 5
सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी तुमचे लाडके कलाकार मस्त नवनवीन डेस्टिनेशनवर भटकंती करत आहेत.

सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी तुमचे लाडके कलाकार मस्त नवनवीन डेस्टिनेशनवर भटकंती करत आहेत.

2 / 5

त्यात अभिनेत्री कियारा आडवाणी पोहोचली आहे मालदीवमध्ये. अनलॉक झाल्यापासून अनेक कलाकारांनी मालदीवला हजेरी लावली होती. आता कियारासुद्धा मालदीवमध्ये धमाल करतेय.

3 / 5

कियारानं मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

4 / 5

कियारा मालदीवमध्ये धमाल करतेय तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रासुद्धा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय त्यामुळे हे दोघं सोबतच मालदीवमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

5 / 5

कियारा आडवाणी मालदीवमधील फोटो शेअर करत चाहत्यांना परफेक्ट ट्रॅव्हल गोल्स देत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us