Photo : ‘ले जाए जाने कहाँ हवाएं’, पूजा सावंतचं नवं फोटोशूट
पूजा सावंत सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. (Actress Pooja Sawant's New Photoshoot)
1 / 6

अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
2 / 6

आता पूजानं मस्त साडीमध्ये एक फोटोशूट केलं आहे.
3 / 6

गुलाबी रंगाची साडी आणि गळ्यात सुंदर ज्वेलरी या अंदाजात पूजा कमालीची सुंदर दिसतेय.
4 / 6

नुकतंच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या दरम्यान पूजासुद्धा या दिलकश अंदाजात दिसली.
5 / 6

‘Six yards of sheer elegance ?’असं कॅप्शन देत तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
6 / 6

एवढंच नाही तर पूजाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
राधाकृष्ण विखेंना हटवा... जरांगेंच्या आंदोलनाआधीच CMला पत्र
मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? आकेडवारीच समोर
आदिवासी विद्यार्थी मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का?
नवऱ्याने मुलीसमोर काय केलं, अभिनेत्रीने थेट घेतला घटस्फोटाचा निर्णय...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे