Photo : ‘भागे रे मन कहीं…’, प्राजक्ता माळीचं सोज्वळ रुप

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Marathi Actress Prajakta Mali's classy Photos)

| Updated on: May 17, 2021 | 3:17 PM
1 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

2 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

3 / 5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

4 / 5
आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

5 / 5
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.