
गेले अनेक दिवस बॉलिवूडमध्ये मालदीवचे वारे वाहत आहेत. मात्र आता काही भारतीयांना मालदीवला जाता येणार नाहीये.

गेले अनेक दिवस सोशल मीडियावर मालदीवचे फोटो तुफान व्हायरल होत होते.

मात्र आता मालदीवच्या या निर्णयावरुन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.

आता हे मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत. बॉलिवूडकरांचे चेहरे वापरत हे मीम्स तयार करण्यात आले आहेत.

या मीममध्ये तर ‘अरे मोरी मैया! जे क्या देख लओ!’ हे मीम व्हायरल होतंय.

‘मेरी लाईफ इतनी सिंपल नही हैं’ या फेमस डायलॉगनं मालदीववर हा मीम तयार करण्यात आला आहे.

'कितने अच्छे दिन थे ना वो...', हा मीमही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.