Photo : ‘होप’साठी, मिताली मयेकरची भावनिक पोस्ट

गेले अनेक दिवस मिताली आणि सिद्धार्थ 'होप' सोबत वेळ घालवत आहेत. (Mitali Mayekar's emotional post for 'Hope')

| Updated on: Jan 11, 2021 | 4:02 PM
1 / 5
  अभिनेत्री मिताली मयेकरला काही दिवसांपूर्वी एक नवा पाहुणा भेटला होता. या नव्या पाहुण्यासोबत तिनं मस्त फोटोशूट केलेलं.

2 / 5
हा नवा पाहुणा म्हणजे एक गोंडस कुत्र्याचं पिल्लू. मितालीनं त्याच्यासोबत मस्त वेळ घालवलाय.

3 / 5
आता मितालीनं या कुत्र्याच्या पिल्लासोबत फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं 'Until we meet again.?'असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 5
गेले अनेक दिवस मिताली आणि सिद्धार्थ 'होप' सोबत वेळ घालवत होते.

5 / 5
एवढंच नाही तर मितालीनं 'होप'चे अनेक फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत.