Photo : मिताली मयेकरचं खास फोटोशूट, नव्या पाहुण्यासह धमाल

अभिनेत्री मिताली मयेकरला आता एक नवा पाहुणा भेटला आहे. (Mithali Mayekar's special photoshoot with new guest)

| Updated on: Dec 31, 2020 | 1:43 PM
1 / 5
अभिनेत्री मिताली मयेकरला आता एक नवा पाहुणा भेटला आहे. या नव्या पाहुण्यासोबत तिनं मस्त फोटोशूट केलं आहे आणि सोबतच एक क्यूट व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे.

2 / 5
आता मितालीनं या कुत्र्याच्या पिल्लासोबत फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं 'Until we meet again.?'असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 5
गेले अनेक दिवस मिताली आणि सिद्धार्थ 'होप' सोबत वेळ घालवत होते.

4 / 5
'This tiny nugget made the last working day of 2020 so special. A temporary addition to the family.‘HOPE’?'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
एवढंच नाही तर मितालीनं 'होप'चे अनेक फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत.