PHOTO | ‘मोहेंजो दारो’ अभिनेत्री पूजा हेगडेचा वाढदिवस, लवकरच ‘बाहुबली’सोबत चित्रपटात झळकणार!

| Updated on: Oct 13, 2020 | 11:52 AM

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आज (13 ऑक्टोबर) आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.

1 / 9
दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आज (13 ऑक्टोबर) आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे.

2 / 9
मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.

3 / 9
पूजाने 2012मध्ये तामिळ चित्रपट ‘मुगामुडी’द्वारे मोठ्या पडद्यावर आगमन केले.

4 / 9
पूजाचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले.

5 / 9
2016मध्ये आशुतोष गोवारीकरांच्या ‘मोहेंजो दारो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

6 / 9
अभिनेता हृतिक रोशनसह पूजाने या चित्रपटात आपला अभिनयाचा जलवा दाखवला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नव्हता.

7 / 9
आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीने एका जाहिरातीत पूजाला पाहिले होते आणि पुढच्या चित्रपटात पूजाला कास्ट करण्याचे सुचवले होते.

8 / 9
‘मोहेंजो दारो’ चित्रपटानंतर पूजा हेगडे ‘हाऊसफुल 4’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती.

9 / 9
लवकरच पूजा ‘बाहुबली’ अभिनेता प्रभाससोबत ‘राध्ये श्याम’ या चित्रपटात झळकणार आहे.