Photo : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे. (Mouni Roy's glamorous look, See Photos )

VN | Updated on: Jan 25, 2021 | 7:07 PM
1 / 5
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

2 / 5

पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.

3 / 5

दुबईच्या समुद्र किनाऱ्यावर काळ्या रंगाच्या ट्रेंडी ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5

मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

5 / 5

मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे. सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us