Photo : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

मौनी रॉय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फॅशन स्टेटमेंटसाठी सुद्धा खास ओळखली जाते. (Mouni Roy's killer look, see photo)

| Updated on: Jan 14, 2021 | 2:00 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फॅशन स्टेटमेंटसाठी सुद्धा खास ओळखली जाते.

2 / 5
मौनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
आता तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5
काळ्या रंगाच्या लेदर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

5 / 5
नेहमीच फॅशन आयकॉन ठरत असलेल्या मौनीचा हा अंदाज देखिल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.