Photo : ‘फूलों में कलियां में, प्यार की गलियों में’, मौनी रॉयचा हा बहारदार अंदाज पाहिलाय?

मौनी रॉयनं मस्त सुर्यफुलांच्या गार्डनमध्ये एक फोटोशूट केलं आहे. (Mouni Roy's new photoshoot, See amazing photos)

VN | Updated on: Apr 29, 2021 | 2:24 PM
1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

2 / 6

आता मस्त तिनं सुर्यफुलांच्या गार्डनमध्ये एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

3 / 6

मौनी रॉय या अभिनेत्रीनं टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठलाय.

4 / 6

मौनीनं अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. आता ती ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.

5 / 6

मौनीचा सोशल मीडियावर चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. सोशल मीडियावर तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत असतात.

6 / 6

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us