Photo: मिस्टर अँड मिसेस चांदेकरची पहिली धुळवड, दोघांनीही उधळले प्रेमाचे रंग
आज मिस्टर अँड मिसेस चांदेकरनं मस्त होळी साजरी केली आहे. (Mr. Siddharth and Mrs. Mitali Chandekar's first Holi, both of them enjoyed)
1 / 5

आज अर्थात 29 मार्च रोजी देशभरात होळीचा सण धूम धडाक्यात साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या शैलीत हा रंगांचा हा सण साजरा करत असतो. हा धमाल मजेचा उत्सव देशाच्या प्रत्येक भागात साजरा केला जातो.
2 / 5
त्यातच आज मिस्टर अँड मिसेस चांदेकरनं मस्त होळी साजरी केली आहे.
3 / 5
महत्त्वाचं म्हणजे या दोघांची लग्नानंतर ही पहिली होळी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही होळी अधिक खास ठरली आहे.
4 / 5
सोबतच सिद्धार्थनं 3 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
5 / 5
दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर मस्त धुमाकूळ घालत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
पगार होताच संपतोय? पैसे वाचवण्यासाठी 5 सोप्या टिप्स
मी भीक मागत नाहीये..; 72 वर्षीय अभिनेत्री संतापल्या, म्हणाल्या..
गरिबीचे दिवस आठवत नाना पाटेकर म्हणालेले, 'दोन वेळच्या जेवणासाठी...'
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ; सध्याचा दर काय?
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन