Mumbai Air Quality : मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, राजधानीतील हवेची गुणवत्ता खराब

| Updated on: Jan 24, 2022 | 8:42 AM

मुंबईतील हवा आज सगळ्यात खराब असल्याचं समोर आलं आहे. एयर क्वालिटी इंडेक्स 267 वर गेल्याची नोंद झाली आहे. मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ 436 म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता.

1 / 8
मुंबईतील हवा आज सगळ्यात खराब असल्याचं समोर आलं आहे. एयर क्वालिटी इंडेक्स 267 वर गेल्याची नोंद झाली आहे.

2 / 8
मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ 436 म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता.

3 / 8
भांडुप येथे 336, माझगाव येथे 372, वरळी येथे 319, वांद्रे कुर्ला संकुल येथे 307, चेंबूर 347, अंधेरी 340 असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला.

4 / 8
वरील ठिकाणांवरील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत. तर कुलाबा अथे हवा गुणवत्ता निर्देशांक’ 221 म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत आहे.

5 / 8
हवेतून येणाऱ्या बाष्पामुळे मुंबई परिसरासह कोकण विभागात आणि उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम मध्य महाराष्ट्रात गेले दोन दिवस पावसाळी   वातावरण आहे .

6 / 8
मुंबई समुद्र किनाऱ्यावर ढगाळ वातावरण पाहायला मिळतेय रात्रीपासून आर्द्रतेत वाढ झाली आहे.

7 / 8
मुंबई समुद्र किनाऱ्यावर  धोक्याची चादर पाहायला मिळतेय समोर सी लिंक आहे परंतु धोक्याची चादर असल्याने वातावरणात  दृश्यमानता कमी असल्याने कमी दिसते.

8 / 8
समुद्रात मोठय़ा प्रमाणावर धुके आणि धूळ वातावरणात असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे आणि आकाशात धुरकट दिसून येते.