फोटो : पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

| Updated on: Jun 28, 2019 | 1:55 PM

पावसाने जून संपत आला तरी राज्यात म्हणावी तशी सुरुवात केली नव्हती. मात्र जूनच्या अखेरीत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकणात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान मुंबईत सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

फोटो : पहिल्याच पावसात मुंबई तुंबली
Follow us on

मुंबई : पावसाने जून संपत आला तरी राज्यात म्हणावी तशी सुरुवात केली नव्हती. मात्र जूनच्या अखेरीत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकणात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान मुंबईत सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.