Photo : नाना पाटेकरांचं जोरदार कमबॅक, मला न्याय कधी..? तनुश्रीचा सवाल

| Updated on: Nov 07, 2020 | 2:39 PM

2008 मध्ये 'हॉर्न ओके' या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तनुश्रीनं केला होता. (Nana Patekar's strong comeback)

1 / 6
अभिनेत्री तनुश्री दत्तानं 2018 मध्ये मीटू या मोहिमेअंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.

2 / 6
2008 मध्ये 'हॉर्न ओके' या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तनुश्रीनं केला होता.

3 / 6
या प्रकरणी नाना पाटेकर यांना कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे.

4 / 6
आता नाना पाटेकर हे पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुन्हा झळकणार आहेत. मात्र यावर आता तनुश्रीनं नाराजी व्यक्त केली आहे.

5 / 6
ते लवकरच फिरोज नाडियावालाच्या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत.

6 / 6
नाना पाटेकर यांना हा मोठा प्रोजेक्ट मिळाल्यानं मला न्याय कधी मिळणार असा सवाल तनुश्री दत्तानं उपस्थित केला आहे.