BMW Fire : नवी मुंबईतील बीएमडब्ल्यूचं गोदाम जळून खाक, 45 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी

| Updated on: Dec 08, 2021 | 7:07 AM

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी प्लॉट नंबर D-207 मध्ये एका BMW गाड्यांच्या गोदामात आग लागल्याने 40 ते 45 गाड्या जाळून खाक झाल्या आहेत.

1 / 11

2 / 11
बीएमडबल्यू गाड्यांच्या गोदामाला मंगळवारी सकाळी 5 वाजता आग लागली होती.

3 / 11
नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील बीएमडब्ल्यूच्या गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी नेरुळ,वाशी,एमआयडीसी अग्निशमनचे 10 गाड्या दाखल झाल्या होत्या.

4 / 11
शोरुमला कोणत्या कारणामुळं आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

5 / 11
 तुर्भे एमआयडीसी पोलीस बीएमडब्ल्यू गोडाऊन आग प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

6 / 11
नवी मुंबईतील  तुर्भे एमआयडीसी मधील  D- 207 या BMW कार गोदमलाला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. आगीमध्ये गोदामात ठेवण्यात आलेल्या जवळपास 40 ते 45 BMW चे नवीन कार जाळून खाक झाल्या आहेत. यामुळं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे

7 / 11
आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व महापालिकेच्या 10 अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

8 / 11
यावेळी चारही बाजूने गोदामात ठेवण्यात आलेल्या आलिशान कार पेटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते.

9 / 11
परंतु आगीमध्ये कंपनीचं गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाल्या अखेर सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

10 / 11
मात्र ही आग कशा मुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास तुर्भे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

11 / 11
बीएमडब्ल्यूच्या गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. जवळपास 6 तासांचा वेळ आग विझवण्यासाठी लागला.