Photo : नेहा पेंडसेचा नवा लूक, पाहा फोटो

सध्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रिय असते.(Neha Pendse's new photoshoot)

| Updated on: Mar 08, 2021 | 7:02 PM
1 / 5
सध्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रिय असते.

2 / 5
नेहाचा जन्म मुंबईत झाला. तिने झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली.

3 / 5
आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

4 / 5
1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.

5 / 5
नेहानं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.