Happy New Year 2021 | न्यूझीलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी, 2021चं स्वागत

| Updated on: Dec 31, 2020 | 6:40 PM

न्यूझीलंडमध्ये (New Zealand) नवीन वर्षाचं स्वागत (New Year 2021 Celebration) करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली

1 / 6
न्यूझीलंडमध्ये (New Zealand)नवीन वर्षाचं स्वागत (New Year 2021) करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. इथल्या ऑकलंड शहरात नागरिकांनी नववर्षाच्या स्वागताला  (Welcome)गर्दी केली.

2 / 6
यावेळी ऑकलंड शहराच्या स्काय टॉवरवरुन डोळ्यांची पारणं फेडणारी आतषबाजी (fireworks display and light show in Auckland) करण्यात आली. ही आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. कोरोना संकटामुळं (Corona) यंदा सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करत हे सगळं करण्यात आलं.

3 / 6
भारतीय वेळानुसार न्यूझीलंडची (New Zealand) वेळ 7.30 आधी आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता न्यूझीलंडमध्ये नववर्षाला सुरुवात होते.

4 / 6
यंदा कोरोनाच्या संकटाचा सामना सगळ्या जगाला करावा लागला. मात्र, न्यूझीलंडने कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात मोठं यश मिळवलं. एक वेळ अशी होती, की जेव्हा न्यूझीलंडमध्ये कोरोना रुग्ण शुन्यावर आले होते. नागरिकांनी कोरोना नियमांचं कडक पालन केल्यानं हे शक्य झालं.

5 / 6
 पॅसेफिक समुद्रातील किरिबातीचे बेट, त्यानंतर सामोआचा काही भाग आणि त्यानंतर आईसलँडमध्ये नववर्ष पहिल्यांदा साजरं होतं. त्यानंतर ऑकलंड हे जगातील पहिलं असं मोठं शहर आहे की जिथं नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं.

6 / 6
नववर्षाच्या स्वागतासाठी ऑकलंडला विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं. कोरोना संकटाच्या आठवणी विसरण्यासाठी सरकारनं पुढाकार घेत विविध गोष्टीचं आयोजन केलं आहे. मात्र, नववर्ष साजरं करत असतानाही नागरिकांनी मोठी काळजी घेतलेली पाहायला मिळते आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग इथं मोठ्या प्रमाणात पाळलं जातं.