Photo : नवं वर्ष नवं डेस्टिनेशन, सोनाली कुलकर्णीची मसुरी सफर

सोनाली कुलकर्णी नववर्षाचं सेलिब्रेशन करायला मसुरी पोहोचली आहे. (New Year New Destination, Sonalee Kulkarni's trip to Mussoorie)

VN | Updated on: Jan 01, 2021 | 11:40 AM
1 / 5
सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचा वेगवेगळा प्लॅन ठरलेला आहे. त्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं एक उत्तम प्लॅन केलेला पाहायला मिळाला.

सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचा वेगवेगळा प्लॅन ठरलेला आहे. त्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं एक उत्तम प्लॅन केलेला पाहायला मिळाला.

2 / 5

सोनाली कुलकर्णी नववर्षाचं सेलिब्रेशन करायला मसुरी पोहोचली आहे.

3 / 5

या ट्रीपमध्ये सोनाली सोबत तिचा होणारा पती कुणाल बेनोडेकरसुद्धा आहे.

4 / 5

या ट्रीपचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.

5 / 5

'#happynewyear #postcard from us to you all.May 2021 bring lost harmony back to the world?' असं कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us