PHOTO | लग्नानंतर सई लोकूर-तिर्थदीप रॉयचं ‘Couple Goal’ फोटोशूट, पाहा खास फोटो…

| Updated on: Dec 03, 2020 | 2:21 PM

‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिर्थदीप रॉयसोबत सईचा विवाहसोहळा पार पडला आहे.

PHOTO | लग्नानंतर सई लोकूर-तिर्थदीप रॉयचं ‘Couple Goal’ फोटोशूट, पाहा खास फोटो...
Follow us on