
निया शर्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नियाचा या काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये ग्लॅमरस अन् हॉट अंदाज दिसून येत आहे. चाहत्यांना तिची ग्लॅमरस स्टाईल खूप आवडतेय.

अभिनेत्री निया शर्मा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. तसेच ती तिला आवडणारीस फॅशन करण्यासाठी ती कधीही कचरत नाही. यावेळी देखील तिने मोनोकिनी आणि बिकिनीमधील तिचे फोटो शेअर करते.

नियाचे समुद्रकिनारी तिचे व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिने यावेळी तिचे मोनोकिनी आणि बकनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या लूकमध्य ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे ,'एकटीच जेवताना, एकटीच आराम करताना, एकटीच हसताना'.

नियाने तिच्या टोन्ड फिगरचे प्रदर्शन करत अनेक स्पष्ट पोझ देखील दिल्या. काळ्या चष्म्यात आणि खुल्या केसांमध्ये निया खूपच सुंदर दिसत आहे

निया शर्मा अनेकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आताही तिने असेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.