Photo : ‘हाय गर्मी’, नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज

दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. (Nora Fatehi's glamorous look)

| Updated on: Jan 25, 2021 | 6:44 PM
1 / 5
Photo : ‘हाय गर्मी’, नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज

2 / 5
नुकतंच नोरानं इन्स्टाग्रामवर 21 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

3 / 5
आता नोरानं ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5
डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.

5 / 5
आता या काळ्या ड्रेसमध्ये नोरा प्रचंड हॉट दिसतेय. दुबईमध्ये एका इव्हेंट दरम्यान नोरानं हे फोटोशूट केलं आहे.