Nostradamus Predictions 2022 | गोष्ट ऐकली तरी अंगावर काटाच येईल, थरकाप उडवून देणारी नॉस्ट्राडेमसच्या २०२२ या नवीन वर्षासाठीची भविष्यवाणी

| Updated on: Dec 29, 2021 | 10:32 AM

२०२२ या वर्षासाठीदेखील नॉस्ट्राडेमसने धक्कादायक भविष्यवाण्या केल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 10
फ्रान्सचा जगविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस (Nostradamus)याने शतकांपूर्वी आपल्या लेस प्रोफेटिस या प्रसिद्ध पुस्तकात अनेक भविष्यवाण्या (Future predictions) केल्या होत्या. अनेकांच्या मते या भविष्यावाण्या खऱ्या ठरत आहेत. २०२१मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी यासारखी संकटे येतील अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केली असल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकजण या भविष्यवाणीला कोरोना महामारीशी जोडून पाडत आहेत.

2 / 10
हिटलरचा सत्तेचा उदय, फ्रेंच राज्यक्रांती, दुसरे महायुद्ध, 11 सप्टेंबरचा दहशतवादी हल्ला आणि अणुबॉम्बचा विकास यासारखे त्याचे अनेक भाकीत तंतोतंत खरे ठरले. तसेच कोरोना साथीच्या आजाराचा अंदाज वर्तवला होता. वार्षिक कुंडलीनुसार, त्याचे 70% पेक्षा जास्त अंदाज आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. २०२२ या वर्षासाठीदेखील नॉस्ट्राडेमसने धक्कादायक भविष्यवाण्या केल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

3 / 10
नियंत्रणापलीकडची महागाई- स्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगभर महाभयंकर महागाई येणार आहे. अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरणार आहे. २०२२ मध्ये सोने, चांदी, बिटकॉइन यामधील गुंतवणुकीलाच संपत्ती समजले जाईल.

4 / 10
किम जोंग उन मरणार ?  सेंचुरिया IV च्या 14 व्या 'क्वाट्रेन' मध्ये त्यांनी लिहिले, 'एका पराक्रमी माणसाच्या अचानक मृत्यूने बदल घडून येईल. यातून राज्यात नवा चेहरा उदयास येऊ शकतो. नॉस्ट्राडेमसच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणार्‍यांचा असा अंदाज आहे की ज्या प्रमुख नेत्याचे वजन कमी झाले आहे आणि त्याच्या तब्येतीबद्दल सतत अफवा पसरल्या आहेत तो उत्तर कोरियाचा किम जोंग उन आहे. आता ही भविष्यवाणी खरी होणार का ? हे पाहणं कुतुहलाचं ठरेल.

5 / 10
 पृथ्वीवर धडकणार उल्का - स्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये पृथ्वीवर खूप मोठी  उल्का धडकणार आहे. यामुळे मोठा विध्वंस होईल. हा अशनी समुद्रात कोसळणार असून त्यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतील आणि जगभरतील समुद्रात मोठे वादळ तयार होईल. या लाटांमुळे मोठे नुकसान होऊ शकेल.

6 / 10
विनाशकारी अणुस्फोट- नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार पुढीलवर्षी एक भयानक अणुस्फोट होईल आणि यामुळे पर्यावरणात मोठा बदल होईल. याचा पृथ्वीवर विपरित परिणाम होईल.

7 / 10
तीन दिवस संपूर्ण पृथ्वीवर राहणार अंधार- नॉस्ट्राडेमसनुसार २०२२ मध्ये आधी भयंकर विध्वंस येईल आणि मग शांतता येईल. पृथ्वी ३ दिवसांसाठी अंधारात बुडून जाईल. या तीन दिवसांत पृथ्वीवर आमुलाग्र बदल होतील. मानवजातीतून आधुनिकता नष्ट होईल.

8 / 10
फ्रान्समध्ये येणार भयंकर वादळ- नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये फ्रान्समध्ये एक भयंकर वादळ येईल. याचा परिणाम होत जगभरातील अनेक भागात, दुष्काळ, आग आणि पुर अशा परिस्थिती निर्माण होतील. या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगात उपासमार होईल. सर्वात मोठा फटका  फ्रान्सला होईल.

9 / 10
आर्टिफिशियल इंटेलजिन्सद्वारे मशिनचा मानवजातीवर हल्ला- नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये कॉम्प्युटर मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवण्याएवढे सक्षम होतील. रोबोट मानव जातील नष्ट करतील.

10 / 10
नॉस्ट्रॅडॅमसने शेकडो वर्षांपूर्वी युरोपियन देशांच्या (EU) निर्मितीचे भाकीत केले होते. 2022 बद्दल बोलताना, या फ्रेंच ज्योतिषाने 2016 मध्ये ब्रेक्झिटवर ब्रिटनच्या पहिल्या मतदानापासून सतत अडचणीत असलेल्या युरोपियन युनियनच्या पतनाची भविष्यवाणी केली आहे.  नॉस्ट्रॅडॅमसच्या मते, असा दावा केला जातो की ब्रेक्झिट ही केवळ सुरुवात होती आणि 2022 मध्ये संपूर्ण EU कोसळणार आहे.