Photo : बॉलिवूड नाही, तर ‘या’ साऊथ स्टार्सचा महाराष्ट्रात जलवा

सध्या जगभरातील लोकांना दाक्षिणात्य कलाकारांचं वेड लागलं आहे. (Not Bollywood, but South Stars are Rocking in Maharashtra)

VN | Updated on: Jan 02, 2021 | 5:58 PM
1 / 7
Photo : बॉलिवूड नाही, तर ‘या’ साऊथ स्टार्सचा महाराष्ट्रात जलवा

2 / 7

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे. रश्मिकावर जगभरातून प्रेमाचा वर्षाव होत असतो.

3 / 7

24 वर्षीय रश्मिका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.

4 / 7

एवढंच नाही तर गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतर रश्मिकाचं नाव समोर येतं. सोबतच रश्मिका आता ट्विटरवरसुद्धा ट्रेंड मध्ये आहे.

5 / 7

सोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री साईपल्लवीसुद्धा जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करतेय.

6 / 7

साईपल्लवी तिच्या अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे की कधीही मेकअप करत नाही. तिच्या म्हणण्यानुसार आपलं नैसर्गिक सौंदर्य जपलं पाहिजे.

7 / 7

सध्या रश्मिका मंदाना आणि साईपल्लवीला महाराष्ट्रातून भरभरुन प्रेम मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us