Photo : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी

| Updated on: Jan 27, 2021 | 5:12 PM

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. (‘Off to Honeymoon’, Travel Diary of Mansi Naik and Pradeep)

1 / 5
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत.

2 / 5
दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

3 / 5
आता प्रदीपनं त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
हे दोघं आता लग्नानंतर फिरायला निघालेत. दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील हे फोटो आहेत.

5 / 5
या फोटोमध्ये दोघांनीही निऑन रंगाचे हटके कपडे परिधान केले आहेत.