

धुरळा या चित्रपटात सईनं 'हर्षदा' ही भूमिका साकारली होती, या भूमिकेतील काही फोटो तिनं शेअर केले आहेत.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऑन सेट केलेली धमाल या फोटोमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री अल्का कुबल यांच्यासोबत एक गोड फोटो सईनं शेअर केला आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटोसुद्धा सईनं शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्यामुळे सईनं सोनालीसोबतचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे.