PHOTO | कांद्याने रडवलं, आता कांद्यावरील मीम्स हसवतील

| Updated on: Oct 22, 2020 | 4:25 PM

सोशल मीडियावर सध्या कांदा ट्रेंड करत आहे. कांद्यावर बनवण्यात आलेले हे मीम्स तात्पुरतं का होईना पण तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की आणेल.

1 / 7
कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांच बजेट बिघडलं. आता हळूहळू सर्व अनलॉक होत आहे. तर दुसरीकडडे महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

2 / 7
आता सणांचा मोसम सुरु झाला आहे. मात्र, महागाईमुळे लोक खरेदी करु शकत नाहीत.

3 / 7
सध्या कांदा आणि बटाट्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबईत कांद्याचा दर 100 रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे.

4 / 7
सोशल मीडियावर या वाढत्या महागाईवरील मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दराने तुम्हाला रडवलं असेल. पण हे मीम्स पाहून तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.

5 / 7
सोशल मीडियावर सध्या कांदा ट्रेंड करत आहे. कांद्यावर बनवण्यात आलेले हे मीम्स तात्पुरतं का होईना पण तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की आणेल.

सोशल मीडियावर सध्या कांदा ट्रेंड करत आहे. कांद्यावर बनवण्यात आलेले हे मीम्स तात्पुरतं का होईना पण तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की आणेल.

6 / 7
या मीम्सला आखणी विनोदी बनवण्यासाठी बॉलिवूड चित्रपटांचा आधार घेण्यात आला आहे.

7 / 7
हेरा फेरी ते बाहुबलीपर्यंत अनेक चित्रपटांचा आधार घेत हे मीम्स बनवण्यात आले आहेत