Photo : पलक तिवारीचा बोल्ड अंदाज, चाहत्यानं घातली लग्नाची मागणी

| Updated on: Oct 21, 2020 | 11:57 AM

'Rosie The Saffron Chapter' या चित्रपटातून पलक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Palak Tiwari's bold photoshoot, one of her fans asked her for marriage)

1 / 7
टीव्ही कलाकार श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. तिच्या नव्या चित्रपटाआधीच ती चर्चेत आहे.

2 / 7
ती चर्चेत असण्याचं कारण आहे तिचा बोल्ड अंदाज, तिनं आता एक फोटोशूट केला आहे जो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

3 / 7
पलकच्या या फोटोशूटची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. कोणी तिला हॉट अशी कमेंट देत आहे तर कुणी तिच्या सौंदर्याबद्दल बोलत आहे.

4 / 7
पलकचा हा अंदाज बघून तिच्या एका चाहत्यानं तर सरळ लग्नाचीच मागणी घातली आहे

5 / 7
पलकनं या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचं शर्ट, त्यासोबत एक रिंग आणि हेवी ब्रॅसलेट परिधान केलं आहे.

6 / 7
'Rosie The Saffron Chapter' या चित्रपटातून पलक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

7 / 7
 या सिनेमात पलक अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत काम करणार आहे.  या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.