PHOTO | पंढरपुरात 50 एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

| Updated on: Nov 13, 2020 | 11:51 AM

पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास 50 एकर ऊस जळाला.

1 / 8

2 / 8
या आगीमुळे दहा ते बारा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

3 / 8
गुरुवारी (12 नोव्हेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिरढोण येथील जांभुळकर परिसरातील उसाच्या फडाला अचानक आग लागली.

4 / 8
आग का लागली याचं कारण स्पष्ट झालेलं नसलं तरी आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

5 / 8
या आगीत समाधान भोसले यांच्या सुमारे 10 एकर आणि इतर 8 ते 10 शेतकऱ्यांचा सुमारे 35 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.

6 / 8
मात्र, नुकताच महापूर येऊन गेला. त्यावेळी सगळा परिसर पाण्याखाली गेला होता. त्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात असलेली ओल आगीला नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरली.

7 / 8
रात्री उशिरापर्यंत उसाच्या फडातून आगीच्या ठिणग्या बाहेर येत होत्या. त्यामुळे नेमकं किती क्षेत्र जळाले आहे, याचा अंदाज नाही.

8 / 8
उशिरापर्यंत शेतकरी आपल्या रक्षणासाठी उपाययोजना करीत बांधावर उभा असल्याचे दिसत होते.