PHOTO | माघ वारी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं…

आज माघी एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या गाभारा फुलांनी सजवण्यात आला आहे.

Nupur Chilkulwar | Updated on: Feb 23, 2021 | 7:09 AM
1 / 7
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर बंद आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर बंद आहे.

2 / 7

असं असले तरी आज माघी एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या गाभारा फुलांनी सजवण्यात आला आहे.

3 / 7

यावेळी सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना झेंडू, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकीड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे.

4 / 7

यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे

5 / 7

विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.

6 / 7

विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

7 / 7

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us