Photo : ‘पार्टी ऑन माय माईंड’, मलायका अरोराचा बॉयफ्रेण्ड अर्जुन कपूरसोबत हटके फोटो

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते.('Party on My Mind', Malaika Arora with boyfriend Arjun Kapoor)

| Updated on: Mar 25, 2021 | 1:17 PM
1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते. ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.

2 / 5
 याशिवाय मलायका अरोराची काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत, ज्यात ती करण जोहर, बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (arjun kapoor), मैत्रीण करिश्मा कपूर (Karisma Kappor) आणि बाकी बॉलिवूड स्टार्ससोबत पार्टी करताना दिसत आहे. फोटोमध्ये मलायकाने लाल रंगाचे कपडे परिधान केले होते.

3 / 5
या फोटोमधील तिचा स्टायलिश अंदाज खरोखर अप्रतिम दिसत आहे.

4 / 5
अभिनेता अर्जुन कपूर आणि करण जोहरसोबत ता चर्चित फोटोमध्ये मलायका अरोरा दिसत आहे. तर, दुसर्‍या फोटोमध्ये ती करिश्मा कपूर, अमृता अरोरा, करण जोहर आणि इतर कलाकारांसमवेत दिसली आहेत. यात मलायका फोटोसाठी खास पोज करताना दिसत आहेत.

5 / 5
हे फोटो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. आता सोशल मीडियावरही हे फोटो खूप चर्चेत आहेत. याशिवाय मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पार्टीच्या वेळीच अर्जुन कपूर आणि करण जोहरसोबत पोज देताना दिसत आहे .