PHOTO : 21 तोफांची सलामी, ‘गार्ड ऑफ ऑनर’, राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांचं शाही स्वागत

| Updated on: Feb 25, 2020 | 10:52 AM

डोनाल्ड ट्रम्प यांना आज भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

PHOTO : 21 तोफांची सलामी, ‘गार्ड ऑफ ऑनर’, राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांचं शाही स्वागत
यादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना आज भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. तसेच, 21 तोफांची सलामी देत त्यांचं स्वागत करण्यात आलं.
Follow us on