Photos : भारत-अमेरिकेच्या सैन्याचा युद्ध अभ्यास, दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधात कंबर कसली

| Updated on: Feb 22, 2021 | 3:29 AM

राजस्थानमधील बीकानेरमध्ये मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या भारत आणि अमेरिकेच्या सैन्याचा सराव आज (21 फेब्रुवारी) संपला.

Photos : भारत-अमेरिकेच्या सैन्याचा युद्ध अभ्यास, दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधात कंबर कसली
या सरावात अनेक युद्ध पद्धतींचीही देवाण घेवाण झाली.
Follow us on