PHOTOS : जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच, काय आहे वैशिष्ट्यं

जगातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच होत आहे. तिचं नाव एमजी सायबरस्टर 2-डोर इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असं आहे.

PHOTOS : जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच, काय आहे वैशिष्ट्यं
एमजीने दावा केलाय की या सायबरस्टर कारमध्ये गेमिंग कॉकपिट बसवण्यात आलंय. अशी ही जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे.
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 31, 2021 | 5:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us