भाजप हा आशिष देशमुख यांचा अंतिम पक्ष असेल- देवेंद्र फडणवीस

Ashish Deshmukh inter in BJP : काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश, पाहा देवेंद्र फडणवीस काय म्हमालेत...

आयेशा सय्यद | Updated on: Jun 18, 2023 | 3:38 PM
1 / 5
काँग्रेस नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

2 / 5

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला.

3 / 5

काही दिवसांआधी आशिष देशमुख यांना काँग्रेसने निलंबित केलं. आता आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

4 / 5

प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नागपूर शहराध्यक्ष प्रविण दटके, माजी आमदार अशोक मानकर यांच्यासह इतर भाजप नेते आणि आशिष देशमुख यांचे समर्थक मोठ्या संख्यने यावेळी उपस्थित होते.

5 / 5

यावेळी बोलताना भाजप हा आशिष देशमुख यांचा अंतिम पक्ष असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us