तीन महिन्यांनंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा मैदानात, बच्चू कडूंकडून प्रकृतीची विचारपूस

| Updated on: Oct 17, 2021 | 1:26 PM

आजारपणामुळे पक्षाच्या दैनंदिन कामातून तीन महिने विश्रांती घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अॅड.प्रकाश आंबेडकर पुन्हा सक्रिय झाले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आंबेडकर हे गत तीन दिवसांपासून अकोल्यात मुक्कामी असून, अनेक मान्यवर त्यांची भेट घेत आहेत.

Follow us on