तुम्ही 100 वेळा माझी खासदारकी रद्द करू शकत पण… ; राहुल गांधी काय म्हणाले? पाहा…
Rahul Gandhi Shared Photos with Wayanad People : राहुल गांधी केरळ दौऱ्यावर; वायनाड मतदारसंघात भेट, गाठीभेटींचे फोटो शेअर करत म्हणाले...
1 / 5

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या वायनाडमध्ये आहेत. तिथले फोटो राहुल गांधी यांनी शेअर केलेत.
2 / 5

तुम्ही 100 वेळा माझी खासदारकी रद्द करू शकता पण वायनाडच्या जनतेचं प्रेम हिरावून घेऊ शकत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी फोटो शेअर केलेत.
3 / 5

वायनाडचे लोक भरभरून प्रेम देतात. त्यांचं आणि माझं नातं घट्ट आहे. ते अधिकच घट्ट होत जाईल, असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
4 / 5

डॉ. बाबासाहेबा आंबेडकर जिल्हा स्मृती कर्करोग केंद्राचं राहुल गांधी यांनी उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला.
5 / 5

नुकत्याच झालेल्या आशियाई युवा आणि ज्युनियर स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आणणारी अंजना श्रीजीथ हीची भेट जासी. यावेळी तिचं अभिनंदन केलं, असं राहुल गांधी म्हणालेत.
Follow Us