Russia Ukraine War : युक्रेन सीमेनजीक रशियाच्या 150 लढाऊ हेलिकॉप्टर्ससह लाखो सैनिक, सॅटेलाईट फोटोतून धडकी भरवणार वास्तव

| Updated on: Feb 26, 2022 | 4:58 PM

रशियाच्या पहिल्या निशाण्यावर मी असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर माझं कुटुंब असल्याचं झेलेंस्की यांनी म्हटलं होतं. रशियन सैन्य कीव मध्ये घुसलं आहे.माझं कुटुंब गद्दार नसून मी देश सोडून पळून जाणार नसल्याच झेलेंस्की म्हणाले होते.

Russia Ukraine War : युक्रेन सीमेनजीक रशियाच्या 150 लढाऊ हेलिकॉप्टर्ससह लाखो सैनिक, सॅटेलाईट फोटोतून धडकी भरवणार वास्तव
सॅटेलाईट फोटोतून यूक्रेनच्या सीमांजवळ असणार रशियन सैन्य दिसतंय
Image Credit source: AFP
Follow us on